पोर्नस्टारच्या प्रतिमेची अडचण नाही- सनी लियोन

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुडमध्ये अभिनेत्री सनी लियोनने जोरात बस्तान बसविले आहे. तशी पहिले तर अभिनेत्री सनी लियोनची ओळख अमेरीकीतील पोर्न स्टार म्हडणून आहे. आता ती बॉलीवूडमध्ये काम करीत असल्याने तिला पोर्नस्टार या पूर्वीच्या प्रतिमेची अडचण होत नाही असे मत सनी लियोन यांनी व्यक्त केले.

याबाबत बालेताना सनी लियोनी म्हणाली, ” मला पोर्नस्टार या पूर्वीच्या प्रतिमेची अडचण होत नाही. मी नेहमीच काम करीत असताना मन लावून काम करते. मी बाकी व्यक्ती काय म्हणतात याकडे मी कधीच लक्ष देत नाही. मी आगामी काळात वेगळेस्वरूपाचे काम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

बॉलीवुडमध्ये करियर करीत असताना मी नेहमीच खूप खूश असते. याशिवाय मी नेहमीच मी कामाला महत्व् देत असते. मी सिनेमाची निवड करीत असताना स्क्रिप्टची निवड करूनच मी सिनेमात काम करण्यातचा निर्णय घेत असते; आगामी काळात तर सिनेमाची गरज असेल तर मी रोलच्या डिमांडनुसार अंग प्रदर्शन करणार आहे.

Leave a Comment