वीना मलिक करणार लवकरच विवाह

बॉलीवुडची अभिनेत्री वीना मलिक आता एकटी नाही. काही दिवसांपूर्वीच तिच्या सोबत मुंबईच्या एयरपोर्टवर तिच्यासोबत फेमस बिजनेसमैन उमार फारूकला काही जणांनी पाहिले. तसे पाहिले तर ही राजची गोष्टी आहे. आगामी काळात कंट्रोवर्सी गर्ल असेलेली वीना मालिक बिजनेसमैन उमार फारूक सोबत विवाह करणार आहे.

वीनाच्याा जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेजण २०१५ पर्यंत विवाह करणार असल्याचे समजते. या दोघांची मार्च २०१३ मध्ये दुबईमध्ये भेट झाली होती. त्यांची ही ओळख एका फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यांनतर त्यांची बराच वेळ भेट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचया या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आहे.

दोघांत निर्माण झालेल्या या प्रेमसंबधाची चाहूल आता सर्वांनाच लागली असून याची कूणकुण आता
उमारला सुध्दात झाली आहे. आगामी काळात त्यायने वीणा सोबत विवाह करण्याेचे ठरविले आहे. त्यांमुळे आता आगामी काळात वीणा मालिक उमारसोबत विवाह करणार की नाही हे पाहणे औत्सुतक्याचे ठरणार आहे.