विद्या अन फरहानचा प्रमोशनसाठी नवा फंडा

राहुल बोस आणि मल्लिका शेरावतच्यास ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ या सिनेमाचा सीक्वल ‘शादी के साइड एफेक्ट्स’ चा ट्रेलर आला आहे. ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ मध्ये राहुल बोस आणि मल्लिका शेरावतने सिड आणि तृषाचा रोल या सिनमात अभिनेत्री विद्या बालन आणि फरहान अख्तरने केली आहे. ‘शादी के साइड इफेक्ट्स’ चा पहिला ट्रेलर लॉन्च करण्याबत आल्यानतर आता विद्या बालन अन फरहान अख्तरचा प्रमोशनसाठी नवा फंडा शोधून काढला आहे.

अभिनेत्री विद्या बालन आणि फरहान अख्तर मोठया पडदयावर पहिल्यांदा एक साथ दिसणार आहेत.’शादी के साइड इफेक्ट्स’ हा सिनेमा ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ चा सीक्वल आहे. या सिनेमात हे दोघेजण पति आणि पत्नीची रोल करीत आहेत.’शादी के साइड इफेक्ट्स’ हा सिनेमा बालाजी मोशन पिक्चर्स आणि प्रितिश नंदी कम्युनिकेशने मिळून केला आहे.

‘शादी के साइड इफेक्ट्स’ च्या प्रमोशनसाठी विद्या बालन आणि फरहान अख्तरने नवा फंडा शोधून काढला आहे. ‘शादी के साइड एफेक्ट्स’ १४ फेब्रुवरी २०१४ रोजी रिलीज केला जाणार आहे.

Leave a Comment