अरमान-तनिषाला बिग बॉसमधून काढण्यासाठी गेम

बिग बॉस मधील सहभागी झालेल्यांना सलमान खानने फटकारल्याबनंतर पण त्यांनी अरमान- तनिषाला बाहेर काढण्यासाठीचा गेम सुरूच ठेवला आहे. आगामी काळात होत असलेल्या नॉमिनेशन प्रक्रीयेत त्यांनी अरमान आणि तनिषाला नॉमिनेट करण्यसासाठी सर्व घरातील सदस्यांनी प्लॅन केला आहे. सगळेजण तनिषाला दाळ आणि अरमानला चिकन म्ह्णनुन नॉमिनेट करण्यास सांगत आहेत.

या सर्व प्रकरणामुळेच बिग बॉसने घरातील सर्वच सदस्यांना फटकारले होते. बिग बॉसने नॉमिनेशनसाठी पाच जणांची नावे सांगण्याच्या सूचना कुशाल केली होती. त्यानुसार कुशालने एंडी, काम्या, प्रत्यूषा, अपूर्व आणि एलीचे नाव घेतले. बिग बॉसने अरमान आणि तनिषाला यावेळसच्याी नॉमिनेशन प्रक्रिायापासून दूर ठेवले आहे.

घरातील सर्वच जनानी एंडीला नॉमिनेट केले. त्यानसाठी बिग बॉसने एंडीला सामान बांधून तयार राहण्यास सांगितले आहे. या शो मधून एंडीला बाहेर पडावे लगणार असे दिसत आहे. त्यामुळेच एंडी घरातील सर्वांसोबत वाद करित होता. प्रत्यूषासोबतही त्याची वादावादी झाली.