बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार ‘बॉस’ ला मिळत असलेलेल्याे यशामुळे उत्साहित झाला आहे. अक्षय कुमारचा मुख्य भूमिका असलेला ‘बॉस’ हा सिनेमा १६ ऑक्टोाबर रोजी रिलीज झाला आहे. हा सिनेमा रिलीज झाल्या पसून याला प्रेक्षकाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. अक्षयला मिळत असलेल्याच या यशामुळे हा सिनेमा आगामी काळात हिट होणार असे दिसत आहे.
याबाबात बोलताना अक्षय म्हकणाला माझया या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्याबमुळे मला त्यां चे आभार मानावे लागणार आहेत. माझा हा सिनेमा सर्वांनाच वाढेल असे वाटत आहे. ‘बॉस’ हा सिनेमा मल्याळम भाषेतील ‘पोकिरीराजा’ या सिनेमाचा रीमेक आहे.या सिनेमात अक्षय कुमारने बॉसची भूमिका केली आहे.
या सिनेमात अक्षय कुमार शिवाय अदिती राव हैदरी, डैनी, मिथुन चक्रवर्ती, रोनित राय, परीक्षित साहनी, शिव पंडित और जॉनी लीवरने मुख्य भूमिका केली आहे. बॉस या सिनेमाने पहिल्यायच दिवशी १४ कोटीची कमाई केली आहे.