अमिताभ–रेखाची जोडी ३० वर्षानंतर एकत्र

सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखाची जोड़ी ३० वर्षापूर्वी आलेल्या ‘सिलसिला’ या सिनेमातून झळकली होती. यश चोप्राच्या रोमांटिक सिनेमातून दोन स्टार्सच्या‍ रियल लाइफमध्ये रोमांसच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. त्यांनतर दोघांनी एकत्रित काम केले नाही. ‘वेलकम बैक’ चे निर्माता साजिद नाडियाडवाला आगामी काळात अमिताभ बच्चन आणि रेखाची जोडी एकत्रित काम करण्यातचा प्लॅनिंग करीत आहे.

सिनेनिर्माता साजिद नाडियाडवाला आणि डायरेक्टर अनीस बज्मी २००७ साली रिलीज झालेल्या ‘वेलकम’ या सिनेमाचा सीक्वल बिग बी आणि रेखाला एकत्रित घेवून करणार आहे. अमिताभच्या डॉन मधील रोल ‘वेलकम’ सिनेमात फिरोज खानने केला होता त्या साठी दोघशी संपर्क साधण्या त आला आहे. त्यासोबतच रेखाकडे एक अमीर औरत या सिनेमाच्याय रोलसाठी अप्रोच करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना डायरेक्टर अनीस बज्मी म्हणाले, ‘बच्चनने लाइफमध्ये वेगवेगळे रोल केले आहेत. हा त्याचा रोल्स वेगळा असून खास देखील असणार आहे. साजिदने रेखाजीना ऑफर दिली आहे. त्यासाठी आगामी सात-आठ दिवसात दोघंची भेट घेणार आहे.सोर्सने दिलेल्या माहितीनुसार बिग बी आणि रेखा दोघेजण सोबत काम करू नये असे सिनेमात वेगळे सीन्स नाहीत

बिग बी आणि रेखाने १८ सिनेमात एकत्रित काम केले आहे. त्यामध्ये कसमें वादे, मुकद्दर का सिकंदर, राम बलराम, खून पसीना, ईमान धर्म, गंगा की सौगंध, मिस्टर नटवरलाल, चश्मेबद्दूर आणि दो अनजाने हे फेमस सिनेमे आहेत. ‘वेलकम’च्याट कास्ट मध्येस फिरोज खान, अक्षय कुमार, कटरीना कैफ, अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांनी काम केले होते. आता ‘वेलकम बैक’ साठी जॉन अब्राहम, श्रुति हासनला साइन केले आहे.

Leave a Comment