न्यू हेवन – भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जाने नवीन जोडीदार असलेल्या चीनच्या झेंग झेई सोबत मिलकर डब्ल्यूटीए न्यू हेवन ओपन स्पर्धेतील किताब जिंकला. या स्पर्धेतील तिसरा आणि एकंदरीत १७ वा पुरस्कार आहे.

चौथ्या टूर्नामेंटमध्येप सानिया आणि चीनच्या झेंग झेई जोड़ीने अनाबेल मेडिना गारिग्वेज आणि कैटरीना सरेबोटनिक या जोड़ीचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सानिया आणि झेंगची जोड़ीने सर्विस ब्रेक करताना पहिला सेट मध्ये 3 – 3 असा स्कोर बरोबर ठेवला होता. या जोड़ीने हा गेम जिंकत पहिला सेट नाववर केला.
भारत आणि चीनची जोड़ी दूस-या सेटमध्ये काहीवेळा अडचणीत सापडली. सानियाने टूर्नामेंटची सुरूवात चांगली केली होती. आगमी काळात होत असलेल्या फायनलमध्ये सानिया आणि चीनच्या झेंग झेई जोड़ीला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करायाचे आहे.