चेन्नई एक्सप्रेसने कमविले तीन दिवसात १०० कोटी

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण व डायरेक्टर रोहित शेट्टी यांचा चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा प्रत्येखक दिवशी बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडत आहे. बॉलीवुडच्या या सिनेमाने रिलीज झाल्यांनतर फक्त तीन दिवसातच १०० कोटीपेक्षा अधिक कामाई केली आहे. त्यामुळे कमी दिवसात १०० कोटी कमाई केली म्हणून चेन्नई एक्सप्रेसने नवीन रेकार्ड केले आहे शाहरुखच्या चेन्नई एक्सप्रेसने भारतामध्‍ये रविवारपर्यात १०० कोटी रुपये कमाई केली आहे.

चेन्नई एक्सप्रेसने रिलिज झाल्यानंतर काही नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. गुरुवारी आमिर खानच्या थ्री इड्यिट्सची कमाई ६.७५ कोटी होती.चेन्नई एक्सप्रेस शनिवार आणि रविवारी नवीन रेकॉर्ड करताना २८.०५ कोटी आणि ३२.५० कोटीची रुपये कमाई केली आहे. वीकएंड पूर्वीच चेन्नई एक्सप्रेसने १०० कोटी रुपयाचा आकडा पार केला आहे
पाकिस्तान मध्ये सुदधा ‘चेन्नई एक्सप्रेस’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच सकक्सेस ठरला असल्याचे समजते. शाहरुखच्या सिनेमामुळे चर्चित पाकिस्तानी सिनेमा रिलीज टाळण्यात आले होते. त्याममुळे पाकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Leave a Comment