कैटरिना-ऋतिक पुन्हा एकत्रित

ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कैटरीना कैफ यांची केमिस्ट्री ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमात चांगलीच जुळली होती. त्यामुळेच त्यांना चांगल्या सिनेमाची निर्मिती करता आली. आता येत्याच काळात या दोघांची जोडी पुन्हा ‘बैंग बैंग’ या सिनेमातून झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी काळात येत असलेल्या ‘बिग बैंग’ या सिनेमात कैटरिना-ऋतिक ही बॉलिवुडची हॉटेस्ट जोडी पुन्हा दिसणार आहे. या सिनेमात त्याहसोबतच हाई वोल्टेज स्टंट, बेहतरीन इंटरनैशनल लोकेशन्स आणि विशाल-शेखरचे संगीत यामुळे हा सिनेमा हिट होणार आहे. डायरेक्टर सिद्धार्थ आनंद या सिनेमाला अक्शन सिनेमा म्हणून पुढे आणण्याचा विचार करीत आहेत.

या सिनेमाचे दोन शेड्यूल पूर्ण झाले आहेत. या महिन्यातच यूरोपमध्ये शुट सुरू होणार आहे. यापूर्वी थाइलैंडमध्ये शुट सुरू असताना या यूनिटला खूप मेहनत करावी लागली होती. ऋतिक-कैट या जोडीने त्यायठिकाणी खतरनाक ऐक्शन सीन शूट केले. या सिनेमाच्या दुस-या शेड्यूलमध्ये आता रोमांटिक सीक्वेंसचे शुट होणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी १ मे रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment