शाहरुख, दीपीकाने केला एन्जॉय

समजा जर अभिनेत्री दीपिका पादुकोण स्कूटर चालवत असेल आणि तिच पाठीमागे जर शाहरुख खान बसला असेल तर तुम्हा ला त्याटचे नवल वाटेल. अशाच स्वीरूपाचा प्रत्यय नुकताच ‘कॉमिडी नाइट्स विद कपिल’ या टीव्हीहवरील शोच्याव सेट वर होता. या शोच्या वेळेस आलेल्या शाहरुख, दीपीकाने खूपच एन्जॉय केला.

गेल्या काही दिवसांपासून दीपिका, शाहरुख आणि रोहित शेट्टी ही सर्व मंडळी आगामी काळात येत असलेल्या ‘चैन्नैइ एक्सप्रेस’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यतस्त आहेत. त्याच निमित्तेने ही सर्व मंडळी ‘कॉमिडी नाइट्स विद कपिल’ या टीव्हीयवरील शोच्यात सेट वर आले होते.

यावेळी काही वेगवेगळे प्रकार करून दीपिका व शाहरूख खानने सर्वांचीच करमणूक केली. त्यामूळे या शोसाठी आलेल्या ऑडिंयसची चांगलीच करमणूक झाली. शाहरुखने या शोची सुरूवात नेहमीप्रमाणे त्याच्या वेगळया अंदाजाने केली. यावेळी शाहरुखने शो मध्ये कपिलच्या मावशीचा रोल करीत असलेल्या अलीला किस केले. तर दीपिका सोबत लहान मुलांनी गोंधळ घालात खूपच एन्जॉय केला.

Leave a Comment