रणबीरवर चिडली कैटरिना

बॉलीवूडचा स्टार रणबीर कपूर अणि त्या ची प्रियसी कैटरिना अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीच्यावेळी एकत्र जमले होते. यावेळी रणबीरने त्याच्या सर्वर मित्रांसमोर त्याची प्रेयसी कैटरिनाला तोंडघशी पाडले. यामुळे कैटरिना त्याच्यावर नुसतीच चिडली नाही तर त्या दोघांमध्ये भांडण सुध्दा झाले. त्यानंतर कैटरिना पार्टी सोडून तिथून निघून गेली. त्यामुळे या सर्व प्रकराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

यावेळी उपस्थित असलेल्या सुत्रांनी दिलेल्यातमाहितीनुसार कैटरिनाला वाटत होते की, रणबीरने पूर्ण वेळ तिच्यासोबत घालवावा मात्र रणबीर त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवत होता. म्हणून रागाने कैटरिना पार्टी अर्ध्यावर सोडून निघून गेली. या संमारंभात त्यां च्या शिवाय रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, सिद्धार्थ कपूर, प्रियांका चोप्रा हे बॉलिवूडचे कलाकार आले होते. त्यांच्यास समोरच कैटरिना निघून गेल्याने चर्चा खूप वेळ रंगली होती.

यावेळी दीपिका देखील उपस्थित होती. त्यामुळे हा वाद उफाळला असल्याची चर्चा आहे. आता रणबीर- दीपिका हे दोघ आता फक्त चांगले मित्र आहेत. दीपिका पदुकोण रामलीलामधील तिचा सहकलाकार रणवीर सिंग अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र फोटो काढताना दिसत होती.

Leave a Comment