
मुंबई, दि.26 – डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढवण्याचे आर.बी.आय.चे सर्व प्रयत्न निकामी झाले असून आज (बुधवार) डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 60 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. नुकत्याच हातात आलेल्या माहितीनूसार, भारतीय रुपयांची किंमत एका डॉलरसाठी आता 60 रुपये 30 पैसे एवढी झाली आहे.
