नृत्यासाठी ‘सुपर मॉम’ स्पर्धेत सहभाग – ङ्गुलवा खामकर

ङ्गुलवा खामकर कोरिओग्राङ्गर असूनही केवळ नवनवीन नृत्य शिकण्यासाठी आणि सादरिकरणासाठी ‘डीआयडी सुपर मॉम’ स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेला सुरवात झाल्यावर ती खूपच अवघड असल्याचे जाणवत असून माता नृत्यांगणांबरोबर नृत्य करताना वेगळाच अनुभव येतो, असे सांगत होती कोरिओग्राङ्गर आणि एका पेक्षा एक अप्सरा आलीच्या माध्यमातून घरारात पोहचलेली ङ्गुलवा खामकर.

‘डीआयडी सुपर मॉम’ स्पर्धेत ङ्गुलवा खामकर हीची टॉप 16 मध्ये निवड झाली आहे. तिचा स्किपर सिद्धेश पै आणि ङ्गुलवा यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ङ्गुलवा म्हणाली, मूल झाल्यावर महिला नृत्याकडे ङ्गारश्या वळत नाही. परंतु, या कार्यक्रमाद्वारे माता महिलांना व्यासपिठ उपलब्ध करून दिले जात आहे. या स्पर्धेमुळे नवीन नृत्य प्रकार शिकण्याची संधी मिळत आहे. कोरिओग्राङ्गर असूनही सिद्धेच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिकताना त्याचे नियम पाळावे लागतात. मी कोरिओग्रङ्गि करताना सोईची पद्धत अवलंबीते परंतु येथे सर्वच प्रकार करण्यास स्किपर भाग पाडतात.

Leave a Comment