प्रियंकाचा नवा दोस्त

गेल्या काही दिवसापूर्वी शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियंका चोप्राची दोस्ती आता कुणासोबत सुरु आहे याची चर्चा आजकल जोरात सुरु आहे. तसे पहिले तर गेल्या काही दिवसापासून प्रियंका चोप्राचे नाव कित्येक जनासोबत जोडले जाते. काही दिवसापूर्वीच ती एका नव्या दोस्तासोबत दिसली होती. त्यामुळे प्रियंकाचा नवीन दोस्त कोण आहे याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

काही दिवसापूर्वी प्रियंका मुंबईमध्ये अमेरिकी ऐक्टर जॉन हैम फिरताना काही जणांना दिसली होती. पॉप्युलर टीवी सीरीज ‘मैड मेन’ चा स्टार जॉन हैम उन्हाळाच्या सुटीत देखील प्रियंका सोबत फिरताना दिसली. त्यामुळे काही जणांनी लगेचच दोघेपण डेट करीत असल्याची बातमी सर्वत्र पसराविली होती.

अमेरिकन डूड जॉन हैम आणि बॉलिवुड बेब प्रियंका चोपड़ा वीकेंडला एका नाइट क्लब मध्ये सहभागी झाले होते. जॉन आणी प्रियंका लॉस एंजिलिस मध्ये एक वर्षापूर्वी भेटले होते. त्यावेळी प्रियंका इंटरनैशनल म्यूजिक अल्बमच्या तयारीला लागली होती. काही दिवसापूर्वी जॉन मुंबईला आला होता. मात्र प्रियंकाच्या वडिलाचे निधन झाल्यामुळे हे काम रखडले होते.

Leave a Comment