प्राची देसाई करणार मसाला सिनेमा

आगामी काळात अभिनेत्री प्राची देसाई मसाला व मनोरंजन सिनेमात काम करणार आहे. अशा सिनेमामध्ये काम करण्यास काहीच आपत्ती नाही. गेल्या काही दिवसपासून नायिका अशा स्वरूपाचे काम करीत नव्हत्या. सिनेमात त्या फक्त गाने अथवा नृत्याचे काम करीत होत्या करती बाकीचे सर्व काम सिनेमाच्या नायकांना करावे लागत होते. मात्र आता अभिनेत्री प्राची देसाई हिने हे काम करायचे ठरविले आहे.

याबाबत बोलताना अभिनेत्री प्राची देसाई म्हणाली, ‘ अशा स्वरूपच्या सिनेमात काम करणे अवघड नाही उलटे आरामदायक आहे. त्यामध्ये तणाव असतो हे चुकिचे आहे. प्रत्येक सिनेमात तुम्ही जर जबाबदारीने काम करीत असाल तर ख-या अर्थाने कामाचा आनंद घेता येईल. काही जणांना आयटम सॉंग करताना आनंद होतो. मात्र तो केवळ अल्पसा असतो.

मी एक अभिनेत्री आहे. मी केवळ एकाच प्रकारच्या अभिनय करण्यात आनंद मानत नाही. मी सर्व प्रकारचे काम करण्यात आनंद मानते. मला सर्व प्रकारची भूमिका करायला आवडते. त्यामुळे मी ही भूमिका छोटी आहे की मोठी याकडे लक्ष देत नसल्याचे तिने सांगितले. सोनाक्षी, करीना आणि असिनने मनोरंजक सिनेमे केले आहेत. त्यामधील ‘दबंग’, ‘राउडी राठौड़’, ‘सन ऑफ सरदार’, ‘बॉडीगार्ड’, ‘रेडी’ आणि ‘खिलाड़ी ७८६’ हे सिनेमे हिट ठरले आहेत.

Leave a Comment