सोनम कपूर पडली प्रेमात

अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या शूट मध्ये बीजी आहे.साध्या तीचे तीन नवीन सिनेमे येत आहेत. मिडीयातून मात्र ती कोणाच्या तरी पडली प्रेमात चर्चा ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे तिचा जोडिदार कोण याची चर्चा जोरात रंगली आहे. हा नशीबवान कोण असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र ती कोणत्या अभिनेत्याच्या नव्हे तर काही दिवसापासून पुस्तकाच्या प्रेमात पडली आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने लेखिका अनुजा चौहानच्या एका नॉवेलचे राइट्स सिनेमासाठी खरेदी केली आहेत. सध्या सोनमने खाण्यावर आणि पुस्तक वाचण्यावर तिने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या काही दिवसापासून पुस्तक वाचण्यास अवडत आहेत. त्यामुळे तिला पुस्तकाविषयी प्रेम निर्माण झाले आहे. पुस्तकातील कैरेक्टर्स तिला खुप पसंत पडले आहे. या पुस्तकावर जर आगमी काळात सिनेमाची निर्मिती झाली तर तिचा हा तिसरा सिनेमा असणार आहे.’

सोनम म्हणाली , ‘ मी ‘दिल्ली-६’ आणि आयशा या सिनेमात दिल्लीच्या मुलीची भूमिका केली आहे. हा रोल चांदनी चौक आणि डिफेंस कॉलोनी याशी संबधित आहे. या पुस्तकातील रोल हा दिल्लीमध्ये राहत असलेल्या मॉडर्न मुलीचा आहे ’.

Leave a Comment