जीनतने केले शिवसेना लीडर सोबत लग्न

गेल्या जमण्याची एक्ट्रेस जीनत अमानने गुपचुप केलेल्या लग्नाची चर्चा सध्या मीडिया मध्ये जोरात सुरु आहे. आहे. गेल्या काही दिवसापुर्विच जीनतने शिवसेना लीडर सरफ़राज़ अहमदसोबत गुपचुप लग्न केले आहे. सध्या दोघेपण एकत्रित राहत असल्याची चर्चा आहे. मात्र याला अभिनेत्री जीनतने मात्र दुजोरा दिला नाही.

सरफ़राज़ हा अभिनेत्री जीनतपेक्षा वयाने २४ वर्ष छोटा आहे. जीनतचे वय हे ६० वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. तिच्याशी लग्न केलेल्या सरफ़राज़चे वय हे ३६ वर्ष आहे. या दोघानी सहा महिन्यापूर्वीच लग्न केले असल्याची अफवा आहे. हे लग्न दिल्ली येथील एका फाइव स्टार होटल मध्ये झाले असल्याची चर्चा आहे. लग्नानंतर दोघेही मुंबई येथिल बांद्रामधील माउंट मैरी जवळील फ्लैट मध्ये राहत आहेत.

जीनतने याबाबतीत अजून काहीच प्रतिक्रिया दिली. जीनत अमानचा पति मजहर खानचे १९९८ साली निधन झाले. जीनतला मुलगा अजान (२६) जहान (२३) नावाचे मुले आहेत. त्यानंतर जीनतचे संजय खान सोबत रिलेशनशिप होती. मात्र त्यानंतर दोघेजन वेगळे झाले आहेत. जीनतवर अभिनेता देव आनंद एक तर्फी प्रेम करीत होता.

Leave a Comment