बुर्का घालून फिरतेय मल्लिका

अभिनेत्री मल्लिका शेरावत ही गेल्या काही दिवसापासून बुर्का घालून फिरत आहे. भंवरी देवीच्या जीवनावर आधरीत ‘डर्टी पॉलीटिक्स’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमात मल्लिका प्रमुख रोल करीत आहे. या सिनेमात काम करू नये म्हणून तिला गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. त्यामुळे ती सिनेमाच्या शूटिंगला येताना-जाताना भुर्का घालत आहे.

प्रोड्यूसर के.सी. बोकाडिय़ाच्या ‘डर्टी पॉलीटिक्स’ या सिनेमाची शुटींग इंदौरमध्ये होणार आहे. मात्र तिला धमकी आल्याच्या कारणावरून ती सध्या शुटला बुर्का घालून येत आहे. हा सिनेमा भंवरी देवीच्या लाइफवर आधारित आहे. या सिनेमात काही फैक्ट आहेत. जे की भंवरी देवीच्या मर्डर केसशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सिक्योरिटी सोबत घेऊन बॉलीवुडची ही हॉट गर्ल शालीन होऊन फिरत आहे.

तसे पहिले तर मलिक्का पहिल्यांदा शूटिंगला बुर्का घालून जात नाही तर या पूर्वीदेखील ती अनेकवेळा बुर्का घालून शुटिंगला येत असल्याचे पहिले आहे.

Leave a Comment