कैटरीना करणार शाहरुखसोबत वेलेंटाइन डे

येत्या काळात सर्व काही जर प्लानप्रमाणे झाले तर सलमानची एक्स गर्लफ्रेंड कैटरीना कैफ वेलेंटाइन डे किंग खान सोबत साजरा करताना दिसणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोघेजण १४ फेबुवारी रोजी ओमन मध्ये परफॉरमेंस सादर करणार आहेत. गेल्या काही दिवसातील हा पहिला मौका असणार आहे. दोघेजण एकत्रित स्टेज परफॉरमेंस करताना दिसणार आहेत. सलमानसाठी मात्र ही घटना थोडीसी धकादायक असणार आहे. कारण की त्याची एक्स गर्लफ्रेंड कैटरीना शाहरुख खान सोबत दिसणार आहे.

गोष्ट सिनेमाची असो अथवा सिनेमावरील पडद्याची रियल लाइफ मध्ये प्रेमाच्या बाबतीत कोणाच काही सहन करीत नाही. तसे पहिले तर काही दिवसापूर्वीच आलेल्या ‘जब तक है जान’ या सिनेमात कैटने किंग खानला स्टीमी किस दिले आहे. ‘ जब तक है जान’ मधील या शाहरुख आणि कैटरीनाने दिलेल्या इंटिमेट सीन्सची चर्चा झाली होती.

‘जब तक है जान’ मुळे हे जोडी चांगलीच चर्चेत आली असताना आता येणा-या काळात दोघेजण ऐन ‘वेलेंटाइन डे’ दिवशी परफॉरमेंस सादर करणार असल्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. आगामी काळात शाहरुख आणि कैटरीनाने जर परफॉरमेंस सादर केला तर ती एक सर्वासाठी चर्चेचा विषय ठरणार आहे.

Leave a Comment