‘रेस-२’ च्या प्रमोशनमध्ये दीपिका बीजी

अभिनेत्री दीपिका पदुकोन गेल्या काही दिवसापासून ‘रेस-२’ च्या प्रमोशनमध्ये खूपच बीजी आहे. सध्या ती या सिनेमातील कलाकारोसोबत दुबईमध्ये या सिनामाचे प्रमोशन करीत आहे. नुकताच दुबईमध्ये एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सिनेमात ‘रेस-२’ मधील दीपिका पादुकोण, सैफ अली खान, जॉन अब्राहम, अनिल कपूर, जैकलीन फर्नांडीज आणि अमीषा पटेल हे कलाकार सहभागी झाले होते. दीपिका या सिनेमाच्या रिलीज होण्याची वाट पाहत असून तिच्या या सिनेमाकडून खपू काही अपेक्षा आहेत.

‘रेस-२’ माधिल कलाकारानी अरेबियन सेंटरमध्ये क्रू सोबत प्रेस कॉन्फ्रेंस सुद्धा घेतली. त्यानंतर रात्री या कलाकारांनी मेडान होटेल मध्ये जेवण केले. त्यावेळी दीपिकाने दुबईमधील प्रशंसक आणि मीडियासोबत मल्टीस्टारर सिनेमात काम करण्याचा अनुभव शेयर केला.

सध्या दीपिका व्यक्तिगत इन्टरेस्ट घेऊन ‘रेस-२’ च्या प्रमोशन आणि मार्केटिंग करीत आहे. ‍डिजीटल स्पेसवर सिनेमाची एसेट्‍स लांच करणारी ती पहली स्टार ठरली आहे. गेल्या काही दिवसपासून या सिनेमाचे ट्रेलर्स पाहिल्यानंतर एक्शन-थ्रिल सिनेमाबाबत प्रेक्षकाची उत्सुकता वाढली आहे. ‘रेस-२’ हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. हा २०१३ सालामधील सर्वात मोठा सिनेमा आहे.

Leave a Comment