एक्सपोज करणारे सीन करणार नाही-सोनाक्षी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला किसिंग आणि एक्सपोज करणारे सिन्स करने कंफर्टेबल वाट्त नाही. त्यासोबतच आगामी काळात सिनेमात बिकीनी सुद्धा घालणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. डायरेक्टरने त्याच्या सिनेमात जर असे सीन करण्यास सांगितले तर मी तसा रोल करणार नाही.

याबाबत बोलताना सोनाक्षी म्हणाली, ‘माझे डिसिजन कधीच बदलणार नाही. त्य्शिव्य मी किसिंग आणि एक्सपोज सीन मध्ये कम्फर्टेबल फील करीत नसल्याचे मी डायरेक्टरला सांगत असते. त्यामुळे परत कोणी असे सीन करायला सांगत नाही. काही बाबतीत माझे कॉन्सेप्ट क्लियर आहे. आणि डायरेक्टर्सना हे सर्व माहित असल्यने ते पण कधीच जबरदस्ती करत नाहीत या एटिट्यूडने मला वाटत नाही की त्यामुळे भविष्यात प्रॉब्लम येणार आहे.’

मला पहिल्या सिनेमातच सलमान खान आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि अजय देवगन या मोठ्या स्टार सोबत काम करण्याचा अनुभव आला आहे. त्याच्या सोबत काम करण्याची संधी मिळल्याने मी खूप खुश आहे. येत्या काळात यंग स्टार्स सोबत पण काम करत असून रणवीर सिंहच्या सोबत ‘लुटेरा’, इमरान खान सोबत ‘वनस अपॉन ए टाइम इन मुंबई -२’ आणि शाहिद कपूर सोबत ‘रेम्बो राजकुमार’ या सिनेमात यंग स्टार्सच्या अपोजिट काम करीत असल्यचेही त्याने सांगीतले.