संजयला पाहून प्रियंका विसरली डायलॉग

प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसापासून तिच्या वडिलाच्या हेल्थचा प्रोब्लेम सुरु असल्याने टेंशनमध्ये आहे. या टेंशनमुळेच डायरेक्टर अपूर्व लखियाच्या ‘जंजीर’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती काहीसे डायलॉग विसरून गेली. यावेळी ती संजय दत्त सोबत शूटिंग करीत होती. प्रियंकाने डायलॉग विसरल्याने सर्वाचीच अडचन झाली.

यापूर्वी तसे पहिले तर प्रियंकाच्या बाबतीत डायलॉग विसरण्याचा प्रकार कधी घडला नव्हता. ती कधीच ठरलेल्या डायलॉगची एक लाइन सुद्ध विसरत नाही. मात्र या सिनेमाच्या शूटिंगवेळी संजय दत्त तिच्या पुढे आसल्याने ती डायलॉग विसरून गेली. तिने काही डायलॉग यावेळी आठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती आडकळत होती.

प्रियंका डायलॉग विसरत असल्याने संजयलापण त्याचे डायलॉग लक्षत राहिले नाहीत. त्यामुळे काही काळ शूटचे काम थांबविण्यात आले. या सिनेमात लीड कैरेक्टर असेलेले राम चरन तेजा मात्र प्रियांका- संजय दोघे जन कधी शॉट ओके करतील याची वाट पाहत बसावे लागले. प्रियंकाच्या समोर संजय दत्त सारखा मोठा अभिनेता काम करीत असल्याने ती डायलॉग विसरत होती. मात्र तिच्या फ्रेंडने सांगितले की, गेल्या काही दिवसापासून प्रियंका तिच्या वडील आजारी असल्याने काहीसी नाराज आहे. त्यामुळे तिचे लक्ष कामावर नसल्याने ती थोडेसे विसरत आहे.