शर्लिन ठरली डिजायरेबल वुमन

अभिनेत्री शर्लिन चोप्रला जरी इंडियन फिल्ममेकर्स भाव देत नसले तरी, तिला इंटरनैशनल लेवलवर खुप डिमांड आहे. काही दिवसापुर्वी एका इंटरनैशनल मैगजीनने कवर पेजसाठी शर्लिनचा फोटोशूट केला होता. त्यावेळेस पासू ती खूप फेमस झाली आहे. विशेषता अनेक हॉलीवूडच्या ऑफर तिला आल्या आहेत. एका इंटरनैशनल वेबसाइडने नुकताच शर्लिनचा समावेश ९९ टॉप मोस्ट डिज़ायरेबल वुमनच्या यादीत केला आहे.

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार इंटरनैशनल वेबसाइडने शर्लिनचा समावेश ९९ टॉप मोस्ट डिज़ायरेबल वुमनच्या लिस्टमध्ये केला आहे.या लिस्टमध्ये शर्लिनचा ६३ वा नंबर आहे. शर्लिनने या लिस्टमध्ये केट मॉस आणि बिपाशा बसुला देखील मागे टाकले आहे. या लिस्टमध्ये बिपाशा बसु ६८ व्या नंबरवर आहे.या वेबसाइटच्या सर्वेमध्ये २० मिलियन वोटर्स सहभागी झाले होते.

काही दिवसापूर्वीच इंटरनैशनल मैगजीनसाठी फोटो शूट केल्यानंतर शर्लिन ट्विटरवर पण तिचे हॉट फोटोज पोस्ट केल्याने ती चर्चेत आली होती. त्याशिवाय काही करणाने तिचा व मॉडल पूनम पांडेचा वाद झाला होता. या तक्रारीनंतर दोघीमध्ये हॉट फोटोज पोस्ट करण्याची स्पर्धा लागली होती. या तक्रारीमुळे पोस्ट केलेल्या फोटोने शर्लिनला मोस्ट डिज़ायरेबल वुमनच्या लिस्टमध्ये सहभगी केले आहे.