सर्व प्रकारचे चित्रपट करणार- शाहरुख खान

‘जब तक है जान’ हा सिनेमातून शाहरुख खान पुन्हा त्याच्या जुन्या अंदाजातून परतात असल्याची चर्चा आहे. मात्र शाहरुखच्या मते तो सर्व प्रकारच्या मूवीज़ करू शकतो. त्याच्या मते अशास्वारूपाचे काम करण्यची कैपेबिलिटी इंडस्ट्रीजमध्ये काम करणा-या सर्वाकडे आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करीत असताना शाहरुख खानच्या कामाकडे कोट्यवधी फैन्सची नजर लागलेली असते. मात्र शाहरुखला त्याबाबत काहीच वाटत नाही. तो ही सर्व त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असे मानतो.

नुकताच शाहरुखचा वाढदिवस पार पडला. यावेळी बोलताना शाहरुख म्हणाला, ‘ मी एक हीरो आहे आणि मी त्याप्रमाणे काम करीत असतो. मी सर्व प्रकारच्या सिनेमात काम करू शकतो, आतापर्यत मी सर्व प्रकारच्या सिनेमात काम केले आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझ्या ओपन माइंडसेट मूळेच मी एक ब्रैंड बनलो आहे. त्याच्या आता पर्यंतच्या यशात आईपीएल टीम, केकेआरचा मोठा वाटा आहे.’

सध्या अजय देवगन आणि शाहरुख मध्ये ‘जब तक है जान’ आणि ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाच्या दिवाळीत होना-या प्रदर्शनावरून वाद सूर आहे. याबाबत शाहरुखची प्रतिक्रिया जाणून घेतली असता तो म्हणाला, ‘प्रॉब्लम दोन स्टार्स मध्ये नसून याबाबत दोन कंपनीमध्ये मतभेद आहेत. यामध्ये माझी काहीच इन्वॉल्वमेंट नाही’.