कैटरीनासाठी सलमान अजूनही पसेसिव

बॉलीवूडचा टायगर सलमान खान आणि चिकन चमेली कैटरीना कैफ हे दोघेही जरी सिंगल आहोत असे नेहमीच सांगत असतो. दोघेजण सध्या डेटिंग करीत नाहीत हे खरे आहे. मात्र कैटरीना कैफ ही सलमानसाठी किती महत्वपूर्ण आहे हे सर्व इंडस्ट्रीजला माहित आहे. कैटरीनाने छोटे कपड़े घातलले सलमानला आवडत नाही, त्यशिवाय कैटरीनाने कुणाशी जवळीक केलेली सूद्धा आवडत नाही.

काही दिवसापासून त्यांचा ‘एक था टायगर’ हा सिनेमा टिवीवर दाखवला जाणार आहे. त्यासाठी दोघांना प्रेमो करण्यास सांगितले आहे. या प्रेमोसाठी कैटरीनाने खूपच शॉर्ट्स कपडे घातले होते. त्यामुळे सलमान चांगलाच भडकला होता. तिने घातलेले हे कपडे सलमानला आवडल्याने नसल्याने काढण्यास सांगतिले. त्यामुळे त्यानी काही काळ या प्रेमोचे शूट रोखले होते.

यावेळी शूटच्या ठिकाणी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोघेजणपण एकमेकांना खूप समजावून घेत असतात. त्यामुळे एकमेकाच्या प्रती अजूनही खूप प्रेम असल्याचे यामुळे स्पष्ट होते. एवडेच नव्हे तर ते एकमेकाप्रती खूप संवेदनशील असल्याचे समजते. त्यामुळे कैटरीनासाठी सलमान अजूनही पसेसिव असल्याचे समजते.