लंडन,१० ऑगस्ट-आनंदाच्या भरात माणसाला सगळ्याच गोष्टींचा विसर पडतो. कधी कधी तर जे जे घडायला नको तेही माणसाच्या हातून घडून जाते. अमेरिकन ऑलिम्पिक टीमनेही आनंदाच्या भरात असेच काही तरी केले आहे.

अमेरिकेची दुहेरी सुवर्ण पदक विजेती जिम्नॅस्ट अॅली राईसमनने आपल्या पार्टीविषयीची माहिती चुकीने टिवटरवर दिली. तर दुसरीकडे विक्रमवीर पदकविजेता जलतरणपटू मायकेल फेल्प्सच्या त्याच्या कथित मैत्रिणीनेच त्याची पोल खोल केली.