
मुंबई, दि. २९ – सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरक कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ( आय ओ सी) ला जानेवारी ते मार्च २०१२ या तिमाहीत १२ हजार ६७० कोटी ४३ लाख रूपयांचा नफा झाला. डिझेल व घरगुती गॅसची सवलतीच्या दरात विक्री करूनही कंपनीला घसघशीत नफा झाला.
