खासदार सुप्रिया सुळेंच्या पुण्यातील घरासमोर निदर्शने

आपल्या मतदारसंघातील खासदारांच्या घरासमोर उपोषण करण्याचे आवाहन हजारे यांनी देशवासियांना केले होते.आज भ्रष्टाचारविरोधी भारत आणि काही पुणे वासीयांनी खासदार आणि कृषिमंत्री सारड पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या घराबाहेर घोषणा दिल्या.सरकारवर दबाब आणण्यासाठी अण्णा हजारेंचे हे शस्त्र पूर्ण देशभरात लोकप्रिय होत आहेत.

Leave a Comment