कोल्हापुरात अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी चौका-चौकात घंटानाद

कोल्हापूर- लोकपाल विधेयकासाठी आंदोलन करणार्‍या अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे आंदोलन दडपल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. राजू शेट्टी, भगवान काटे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर विविध संघटनांनी चौका-चौकात घंटानाद आंदोलन केले. कोल्हापूर बंदला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment