भरधाव वेगाने कार चालविणाऱ्या युवतीकडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे,दि.१२-  दुचाकीस्वाराला कारने पाठीमागून धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुंबईस्थित युवतीला पोलिसांनी अटक केली आहे.आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहूल बाळासाहेब जाधव वय २१ मु.पो.पाटोदा बीड हा युवक आपल्या दुचाकीवरून भांडारकर रस्त्यावरून जात असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाया कारने त्याला धडक दिली. या अपघातात राहूल जागीच मरण पावला.कार चालविणाया डिपल शशी जेस्वानी वय २३ रा. खार रोड पश्चिम मुंबई या युवतीला पोलिसांनी अटक केली.डेक्कन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment