व्हिडिओकॉनचे एचडी डीव्हीआर लाँच

व्हिडिओकॉन डी २ एचने देशातील पहिल्या हाय डेफिनेशन डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर थ्रीडी सहित (एचडी डीव्हीआर) सादर केला आहे. यामध्ये टीव्ही पाहताना डीजीटल पिक्चरसह थ्रीडी कार्यक्रमांचा आनंद मिळू शकतो.
    
या सेवेमुळे डीटीएच बाजारपेठेत नवीन क्रांतिकारी बदल घडणार असून यामुळे केवलपेक्षा डीटीएच सेवेकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक वळतील असा विश्वास व्हिडिओकॉनतर्फे व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment