मुंबई : मनसेचा बुधवारी पाचवा वर्धापनदिन

मुंबई ८ मार्च – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा बुधवार दि ९ मार्च रोजी पाचवा वर्धापनदिन साजरा केला जात असून यानिमित्ताने सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पक्षाचे नेते राज ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.यावेळी मी शारुक मांजरसुभेकर या मनोरंजनपर नाटकाचा प्रयोगही होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मनसेकडून कळविण्यात आले आहे

Leave a Comment