विवेकानंद जयंतीला विद्यार्थ्यांनचे ११ कोटी सूर्यनमस्कार

पुणे – विद्यार्थ्यांनी ११ कोटी सूर्यनमस्कारचा संकल्प विवेकनंद जयंती निमित्त पूर्ण केला.१२ जुलै २०१०,विवेकानंद स्मरण दिवस, पासून १२००० विद्यार्थ्यांनी दररोज प्रत्येकी १३ सूर्यनमस्कार पूर्ण केले.

Leave a Comment