अनिवासी भारतीयांकडुन भारतात पाठवणी

भारतीय विदेश व्यवहार मंत्रालयाकडुन मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात (२००९-१०) प्रदेशात काम करणाऱ्या अनिवासी भारतीयांनी भारतात सुमारे ४०८१० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पाठवले आहेत. आखाती देशांमधुन पाठविलेल्या विदेशी चलनाचा आकडा मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. वित्त राज्यमंत्री श्री. नमो नारायण मीना यांनी राज्यसभेत उपस्थित झालेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती सादर केली

Leave a Comment