भारतीय शिक्षण क्षेत्रात NRI साठी आरक्षण

मानव संसाधन विकास मंत्रालयाने ऑल इंडीया काऊन्सील फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) मध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तींसाठी आणि आखाती देशातील कामगारांच्या मुलांसाठी १५% अतिरिक्त जागा आरक्षित केल्या आहेत. युनिव्हर्सिटी ग्रांट कमीशननेही (UGC) अशाच १५% जागांचे आरक्षण करण्याच्या सुचना सगळ्या विद्यापिठांना आणि विदेश राष्ट्र विभागांना दिल्या आहेत. या दोन्ही संस्थांनी आखाती देशातील भारतीय कामगारांच्या मुलांसाठी या १५ टक्क्यांपैकी ५% जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment