
बॉलीवूड अभिनेता इम्रान खान १० जानेवारीला आपल्या मैत्रीण अवन्तिकाशी विवाहबद्ध होणार आहे.हा विवाह थाईलंड मधील फुकेत हे ठिकाण विवाहासाठी नक्की झाल आहे.इम्रान खान आणि अवंतिका मल्लिक पुष्कळ वर्षांपासून एकत्र आहेत,आता त्यांची ही मैत्री विवाह बंधनात जोडली जाणार आहे. विवाहासाठी वर,वधुचे पोषक प्रख्यात वेशभूषाकार शंतनू आणि निखिल मेहरा तयार करणार आहेत.
