.jpg)
ब्रिटनच्या राजगादीचे दावेदार युवराज विल्लींयम्स हे २०११ मध्ये आपली मैत्रीण केट मिडलटन हिच्याशी लग्न करणार याची घोषणा आज करण्यात आली.युवराज विल्लींयम्स आणि केट आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.ऑक्टोबरमध्ये केनियात जवळच्या मित्रामंडळींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला.
