Maharashtra Politics : शिवसेनेला घेरण्यासाठी शिंदे गटाने उचलले आणखी एक पाऊल, एकनाथ शिंदे झाले पक्षाचे प्रमुख नेते
मुंबई : उद्धव ठाकरे हे सत्तेतून पायउत्तार झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला घेरण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले …