Leo Collection Day 3 : जवानाला टक्कर देण्याच्या वाटवेर लिओ, तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरूच
पॅन इंडियाचा लिओ हा चित्रपट सातत्याने थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. साऊथचा मेगास्टार थलपथी विजयचा चित्रपट लिओने प्रदर्शित होऊन चित्रपटगृहांवर आपला …