Women’s World Cup 2025 : भारतात होणार महिला विश्वचषक 2025, चार वर्षात आशिया खंडात होणार आयसीसीच्या तीन स्पर्धा
बर्मिंगहॅम – आयसीसीने 2024 ते 2027 या कालावधीत सर्व प्रमुख स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बर्मिंगहॅम येथे आयसीसीच्या वार्षिक […]