अवघ्या 50 चेंडूत शतक, श्रेयस अय्यरने 10 षटकार मारून केला कहर, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ठोकला दावा
श्रेयस अय्यरने भारताच्या देशांतर्गत वनडे टूर्नामेंट विजय हजारे ट्रॉफीमध्ये बॅटने कहर केला आहे. मुंबईचा कर्णधार असलेल्या अय्यरने कर्नाटकच्या गोलंदाजांची जोरदार […]