यू. पी. एस. मदान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे …

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी – राज्य निवडणूक आयुक्त आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह …

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त आणखी वाचा

निवडणूक आयोगाने स्थगित केल्या राज्यातील पोटनिवडणुका; दिले ‘हे’ कारण

मुंबई: अद्याप पूर्णपणे कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात …

निवडणूक आयोगाने स्थगित केल्या राज्यातील पोटनिवडणुका; दिले ‘हे’ कारण आणखी वाचा

१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका

मुंबई : न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या 5 जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त …

१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका आणखी वाचा

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक; ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ …

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक; ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी आणखी वाचा

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्चला मतदान

मुंबई : विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. …

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्चला मतदान आणखी वाचा

१६ फेब्रुवारीला नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : नवी मुंबई, वसई – विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता …

१६ फेब्रुवारीला नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी आणखी वाचा

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार – निवडणूक आयुक्त

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत …

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार – निवडणूक आयुक्त आणखी वाचा

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या …

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा आणखी वाचा

कोरोनाबाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा

मुंबई : कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या …

कोरोनाबाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा आणखी वाचा

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा …

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द आणखी वाचा

ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक

मुंबई : राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची …

ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक आणखी वाचा

नव्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम : राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो …

नव्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम : राज्य निवडणूक आयुक्त आणखी वाचा