मतदान केंद्र

Polling Booth Search: मतदान करायचे आहे, पण मतदान केंद्र माहित नाही? या 2 मार्गांनी शोधा मतदान केंद्र

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल म्हणजे उद्या मतदान होणार आहे. जर तुम्ही लोकसभा निवडणूक 2024 मध्ये …

Polling Booth Search: मतदान करायचे आहे, पण मतदान केंद्र माहित नाही? या 2 मार्गांनी शोधा मतदान केंद्र आणखी वाचा

टशीगंग, जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदानकेंद्र

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदान केंद्र हिमाचल मधील लाहोल स्पिती जिल्ह्यात …

टशीगंग, जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदानकेंद्र आणखी वाचा

अहमदनगर जिल्ह्यात ५३ मतदान केंद्रे संवेदनशील

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रे संवेदनशील आणि ४२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. या …

अहमदनगर जिल्ह्यात ५३ मतदान केंद्रे संवेदनशील आणखी वाचा