नुकसानग्रस्त शेतकरी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई : ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने …

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी आणखी वाचा

शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर गुन्हे दाखल करु; अजित पवारांचा विमा कंपन्यांना सज्जड दम

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे अतिवृष्टीमुळे मोडले आहे. बळीराजा हाती आलेले पिक उध्वस्त झाल्यामुळे हवालदिल झाला आहे. असे असतानाच शेतकऱ्यांची …

शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर गुन्हे दाखल करु; अजित पवारांचा विमा कंपन्यांना सज्जड दम आणखी वाचा

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर – विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत …

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर – विजय वडेट्टीवार आणखी वाचा

गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या …

गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर आणखी वाचा