कर्णधारपद सोडणार दिमुथ करुणारत्ने, न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ
न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या गोंधळाचा परिणाम कसोटी संघाच्या कर्णधारपदावर झाला आहे. दिमुथ …