Kargil War Hero Digendra : पाच गोळ्या लागल्यानंतरही छाटले पाकिस्तानी मेजरचे मुंडके, 48 जणांचा खात्मा करुन केला तोलोलिंग शिखरवर कब्जा
कोब्रा दिगेंद्र कुमार, देशाचे नायक ज्यांना वयाच्या 30 व्या वर्षी तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी देशाचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार …