गोपीचंद यांना आयओसीचा कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार

देशाचे बॅडमिंटन कोच पुल्लेला गोपीचंद यांची इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने २०१९च्या कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी पुरुष गटात निवड केली आहे. गोपीचंद …

गोपीचंद यांना आयओसीचा कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार आणखी वाचा