गतवर्षात १ कोटी नागरिकांनी सोडली गॅस सब्सिडी

गेल्या वर्षात १ कोटीहून अधिक गॅस ग्राहकांनी गॅस सब्सिडी सोडली असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी सक्षम गॅस ग्राहकांनी …

गतवर्षात १ कोटी नागरिकांनी सोडली गॅस सब्सिडी आणखी वाचा