आयपीएल २०२१

मोहम्मद शमी नव्या भूमिकेत, चाहत्यांना खिलवणार टेस्टी बिर्याणी?

आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्स कडून खेळत असलेला आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेट खेळतानाच आणखी एक नवा …

मोहम्मद शमी नव्या भूमिकेत, चाहत्यांना खिलवणार टेस्टी बिर्याणी? आणखी वाचा

आयपीएल २०२१, युएई स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना प्रवेश?

करोनाचा धोका निर्माण झाल्यामुळे मधेच थांबविले गेलेले आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबर पासून युएई येथे खेळविले जाणार असून …

आयपीएल २०२१, युएई स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना प्रवेश? आणखी वाचा

आयपीएल मध्ये ३५१ षटकार ठोकणारा क्रिस गेल एकमेव फलंदाज

आयपीएल २०२१ मध्ये राजस्तान रॉयल्स विरुद्ध खेळताना पंजाब किंग्जच्या तुफानी फलंदाज क्रिस गेलने नवा विक्रम नोंदविला आहे. आयपीएल मध्ये ३५१ …

आयपीएल मध्ये ३५१ षटकार ठोकणारा क्रिस गेल एकमेव फलंदाज आणखी वाचा

आयपीएल २०२१ चे समालोचन ८ प्रादेशिक भाषांत

यावर्षी तब्बल १०० समालोचक आयपीएल सामन्यांचे धावते वर्णन प्रेक्षकांनी ऐकविणार असून आठ प्रादेशिक भाषातून हे समालोचन केले जाणार आहे. आयपीएल …

आयपीएल २०२१ चे समालोचन ८ प्रादेशिक भाषांत आणखी वाचा

आयपीएल २०२१ मध्ये प्रथमच होणार काही गोष्टी

बीसीसीआयने ७ मार्च रोजी आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या मेगा टी २० लीग मध्ये यंदा प्रथमच काही …

आयपीएल २०२१ मध्ये प्रथमच होणार काही गोष्टी आणखी वाचा

आयपीएल २०२१ सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले

आयपीएलचा १४ वा सिझन सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले असून या स्पर्धेतील तीन फ्रान्चायझीनी स्पर्धेच्या आयोजन स्थळाबाबत कडक नाराजी व्यक्त …

आयपीएल २०२१ सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आणखी वाचा