
मुंबईः गतविजेता ठरलेला मुंबई इंडियन्सॅचा संघ गेल्याकाही दिवसांपासून सतत अडखळत खेळत आहे. त्यामुळेच त्यांंना सुरुवातीच्या पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. दुसरीकडे त्यांच्या अडखळत सुरु असलेल्या वाटचालीस धक्का बसला आहे. त्याचा आघाडीचा गोलंदाज झहीर खान पायाच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या उर्वरित सामन्यात त्यांला सहभागी होता येणार नाही.
दुखापतीमुळे झहीर खान आयपीएलला मुकणार
मुंबई इंडियन्समची गेल्या शनिवारी पंजाबविरुद्ध लढत झाली. यावेळी गोलंदाजी करीत असताना अचानक झहीरचा पाय दुखावला गेला होता. त्या.मुळे त्या ला चांगली दुखापत झाली आहे. भारताच्या वनडे संघात पुनरागमन करण्याची आशा बाळगून असलेल्या झहीर खानलाही या दुखापतीचा फटकाच बसला आहे. आगामी काळात खेळता येणे शक्यह नसल्यादने आता त्याला जखम दुरुस्तीकची वाट पहावी लागणार आहे.
झहीर खानने टीम इंडियाकडून अखेरचा वनडे ऑगस्ट २०१२मध्ये खेळला होता. त्याानंतर त्यााला दुखापतीमुळेच संघा बाहेर रहावे लागले आहे. यापूर्वी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग़जचा ड्वेन ब्राव्हो, बेंगळुरूचा निक मॅडिसन, दिल्लीचा नॅथन कॉल्टर नाइल यांनाही दुखापतीमुळे मुकावे लागले आहे.
